बुऱ्हानगर येथील श्री.क्षेत्र तुळजाभवानी माता मंदिरात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आईसाहेबांना महाभिषेक पूजा.

Ahmednagar Breaking News
0

श्री.क्षेत्र तुळजाभवानी माता मंदिर,बुऱ्हानगर येथे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आईसाहेबांना महाअभिषेक पूजा.


नगर, प्रतिनिधी. (03.जानेवारी.2026.) : श्री.क्षेत्र तुळजाभवानी माता मंदिर,बुऱ्हानगर येथे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आज आईसाहेबांना महाअभिषेक पूजा व फुलांची सजावट करून मंदिरात परिसरातील साधारण 200 महिलांनी मिळून देवी सप्तशती पाठ केलेत.

पौर्णिमा असल्याने मंदिरात सकाळ पासूनच भाविक भक्तांची आई साहेबांच्या दर्शनासाठी गर्दी झालेली आहे.येताना भाविक आईसाहेबांना हार - गजरे - फुल, फळ, प्रसाद,नैवेद्य घेऊन येतं आहेत.वर्षभरात चार नवरात्र असतात त्यापैकी एक शाकंभरी नवरात्र हे देखील महत्वाचे एक नवरात्र असल्याचे मंदिराचे पुजारी ऍड.अभिषेक भगत यांनी सांगितले. यावेळी कुणाल भगत उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top