शहरातील प्रभाग क्रमांक तीनच्या आनंद विद्यालय मतदान केंद्रावर बनावट ओळखपत्रांसह दोघे रंगेहाथ पकडले.

Ahmednagar Breaking News
0

शहरातील प्रभाग क्रमांक तीनच्या आनंद विद्यालय मतदान केंद्रावर बनावट ओळखपत्रांसह दोघे रंगेहाथ पकडले.

नगर,प्रतिनिधी. (15.जानेवारी. 2026.) :  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील आनंद विद्यालय मतदान केंद्रावर बनावट निवडणूक ओळखपत्रांचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मतदानाच्या दिवशी दोन संशयित व्यक्ती बनावट निवडणूक ओळखपत्रांच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न करत असताना पकडल्या गेल्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top