पुन्हा एकदा मा.नगरसेवक रामदासशेठ आंधळे यांची भारतीय जनता पार्टीच्या शहरजिल्हा कोषाध्यक्षपदी निवड.
नगर, प्रतिनिधी.(18.ऑगस्ट 2025.) : नगर शहरातील सावेडी उपनगरातील मा.नगरसेवक रामदासशेठ आंधळे यांच्यावर भारतीय जनता पार्टीने कोषाध्यक्षपदाची पुन्हा एकदा जबाबदारी टाकली आहे.त्यांच्या कामाची पावती त्यांना मिळाल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
ABN शी बोलताना आंधळे यांनी सांगितले कि आपण आपल्या कामावर श्रद्धा आणि सबुरी ठेवली कि सर्व कामात यश निश्चित मिळत..