मा.नामदार.राधाकृष्ण विखे पाटील यांना "कोहिनूर ऑफ इंडिया" पुरस्कार प्रदान..

Ahmednagar Breaking News
0

मा.नामदार.राधाकृष्ण विखे पाटील यांना लंडन येथे लोकमत समुहाचा " कोहिनुर ऑफ इंडिया " पुरस्कार प्रदान..

नगर, प्रतिनिधी. (20.ऑगस्ट. 2025.) : लोकमत वृत्तपत्र समूहाचा लंडन येथे मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना " कोहिनूर ऑफ इंडिया " हा पुरस्कार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी पुरस्कार स्वीकारताना नामदार विखे पाटील यांच्या सोबत शालिनीताई विखे पाटील होत्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top