सावरगाव येथील पादुका नाथ भक्तांना दर्शनासाठी नगरमध्ये...

Ahmednagar Breaking News
0



सावरगाव मायंबा येथील  मच्छिंद्रनाथांच्या पादुका नाथ भक्तांना दर्शनासाठी नगरमधील माया मच्छिंद्रनाथ देवस्थान,नालेगावमध्ये ....


नगर, प्रतिनिधी.(19.जानेवारी.2026.) : सर्व नाथ भक्तांना आग्रहाचे आमंत्रण माया मच्छिंद्रनाथ देवस्थान,नालेगाव, अहिल्यानगर येथे सावरगाव मायंबा येथील श्री.मच्छिंद्रनाथ महाराजांच्या पादुका दर्शनासाठी मंगळवार 20 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7:00 वाजता येणार आहेत. तरी परिसरातील व नगर शहरातील नाथ भक्तांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन माया मच्छिंद्रनाथ देवस्थान,नालेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top