पालकमंत्री विखेंनी युतीच्या विजयाच्या घोषणा देता देता आमदार संग्राम भैय्या तुम आगे भढो..
नगर प्रतिनिधी.(16.जानेवारी. 2026.) : अहिल्यानगर महापालिका निवडणूक निकालानंतर मा. पालकमंत्री विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांचा कार्यकर्त्यांनी गुलाब पुष्प हार घालून सत्कार केला. यावेळी पालकमंत्री विखेंनी युतीच्या विजयाच्या घोषणा देता देता "आमदार संग्राम जगताप तुम आगे भढो हम तुम्हारे साथ है " म्हणत त्यांच्यावर असलेल्या प्रेमाच्या भावना नामदार साहेबांनी जश्या व्यक्त केल्या.