ॐ साईराम..
नगरमध्ये प्रथमच भव्य संगीतमय साईचरित्र कथेचे आयोजन.- ॲड.धनंजय जाधव.
नगर प्रतिनिधी. (10.ऑगस्ट. 2025.) : अहिल्यानगर शहरात प्रथमच २० ॲागस्ट ते २६ ऑगस्ट २०२५ दरम्यान बंधन लॅान, सावेडी येथे पुज्य श्री.समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून भव्य संगीतमय साईचरित्र कथेचे आयोजन करण्यात आले असल्याचे ॲड.धनंजय जाधव यांनी सांगितले.